

kranti redkar on raid
esakal
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिला कोंबडी पळाली गाण्यातून लोकप्रियता मिळाली. ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ती कायम तिच्या मुलींचे किस्से चाहत्यांना सांगताना दिसते. क्रांतीचे पती एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर काही वर्षांपूर्वी सीबीआयने धाड टाकली होती. तेव्हा नेमकं काय घडलं होतं याबद्दल क्रांतीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.