मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल... कृती सेनॉनला करायचंय 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम; कोण आहे तो?

विविध प्रकारच्या भूमिका साकारत असलेल्या कृतीने नुकतेच त्या अभिनेत्याचे नाव सांगितले, ज्याच्यासोबत ती काम करण्यास उत्सुक आहे.
kriti senon

kriti senon

esakal

Updated on

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ अनुभवत आहे. 'मिमी', 'क्रू', 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया', 'दो पत्ती' आणि 'कॉकटेल २' यांसारख्या सलग यशस्वी चित्रपटांमधून तिने बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह अभिनेत्री म्हणून स्वतःचे स्थान पक्के केले आहे. अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कृतीने नुकतीच एका दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम करण्याची तिची इच्छा व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com