'असेही एक नाटय़संमेलन' मध्ये क्षितिज पटवर्धन यांच्या 'भूमिका’ नाटकाने पटकावले तब्बल ७ पुरस्कार

Asehi Ek Natyasammelan: अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच ‘माझा स्पेशल पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला
bhumika

bhumika

esakal

Updated on

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये आगळ्यावेगळ्या संमेलनांचे व विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असतात. यंदाही त्यांच्या संकल्पनेतील 'असेही एक नाटय़संमेलन' नुकतेच दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या 'भूमिका' या नाटकाचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा 'माझा स्पेशल पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्तम नाटक – भूमिका, लेखक –क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेता – सचिन खेडेकर, अभिनेत्री – समिधा गुरू, सहाय्यक अभिनेता – सुयश झुंजरके, नेपथ्य – प्रदीप मुळ्ये असे तब्बल सात पुरस्कार या नाटकाला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com