कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

KARISHMA KOHLI GIVES SHOULDER TO FATHER KUKU KOHLI: कुकू कोहली यांच्या अंत्ययात्रेत मुलगी करिश्मा कोहली यांनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. वडिलांना अखेरचा निरोप देताना त्या भावूक झाल्या.
KARISHMA KOHLI

KARISHMA KOHLI GIVES SHOULDER TO FATHER KUKU KOHLI

esakal

Updated on

KUKU KOHLI FUNERAL VIDEO KARISHMA KOHLI FINAL FAREWELL: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्री अरुणा इराणी यांचे पती कुकू कोहली यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुकू यांच्या निधनानंतर पत्नी अरुणा ईरानी यांच्यासह त्यांची मुलगी करिश्मा कोहली यांनाही मोठा धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com