APARA MEHTA
ESAKAL
APARA MEHTA REVEALS CELEBRITY HARASSMENT EXPERIENCE: क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपारा मेहता हिने तिच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. आजही तिची सविता मनसुख विराणीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान अशातच तिने चाहत्यांसोबतचा एक धक्कादायक अनुभव सांगितला.