काव्याला रिअर लाईफ पार्थ मिळाला! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील ज्ञानदाचं ठरलं लग्न, गुपचूप उरकला साखरपुडा, मेहंदीचा VIRAL VIDEO

GYANADA RAMTIRTHKAR’S MEHNDI VIRAL VIDEO: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
GYANADA RAMTIRTHKAR GOOD NEWS

GYANADA RAMTIRTHKAR GOOD NEWS

esakal

Updated on

Gyanada Ramtirthkar Mehndi Photos Viral: यंदा अनेक सेलिब्रिटी लग्न करताय. यावर्षी अनेक कलाकरांना त्यांचा लाईफ पार्टनर मिळाला. यात तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड, पुजा बिरारी, शुभांगी सदावर्तेसह सुरज चव्हाण, अभिषेक रहाळकर यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यात आता 'लग्नानंतर प्रेम होईलच' मालिकेतील अभिनेत्रीनं चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com