

Lagnanantar Hoilach Prem
sakal
स्टार प्रवाहावर 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिके मधला जीव म्हणजेच विवेक सांगळे. लालबाग येथे झालेल्या शूटिंग वर आपल्या भावना व्यक्त केल्या. विवेक हा लालबागचा असल्यामुळे हे सगळंच त्याच्या साठी खास बनलं आहे स्टार प्रवाहावर 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेला विशेष प्रेम प्रेक्षांकडून मिळत आहे.