LAGNANANTAR HOILACH PREM
esakal
STAR PRAVAH SHIFTS LAGNANANTAR HOILACH PREM TO AFTERNOON SLOT:स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या मोठे बदल करण्यात येत आहेत. अनेक मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत, तर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच स्टार प्रवाहने 'विसरु नको तू मला' या मालिकेची घोषणा केली होती. परंतु या मालिकेची वेळ 'लग्नानंतर होईलच प्रेम' या वेळेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका संपणार का? असा प्रश्न पडला होता. परंतु या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.