'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका संपणार? नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

LAGNANANTAR HOILACH PREM SERIAL OFF AIR RUMOURS AND LATEST UPDATE: ‘विसरू नको तू मला’ मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. स्टार प्रवाहकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
LAGNANANTAR HOILACH PREM

LAGNANANTAR HOILACH PREM

esakal

Updated on

MRUNAL DUSANIS AND GNYANADA RAMTIRTHKAR SERIAL FUTURE UPDATE: स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका, शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात काही दिवसांपूर्वी 'विसरू नको तू मला' या मालिकाची घोषणा झाली होती. मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यात मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com