अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी दिलेला नकार, मग कसं झालं लक्ष्मी निवासच्या जान्हवीचं लग्न, दिव्याने सांगितली हटके लव्हस्टोरी

LAKSHMI NIVAS FAME DIVYA PUGAONKAR REVEALS HER LOVE STORY:'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी अर्थात दिव्या पुगावकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची हटके लव्हस्टोरी उलगडली. अभिनेत्री असल्यामुळे सुरुवातीला सासूबाईंनी लग्नाला नकार दिला होता.
DIVYA PUGAONKAR

DIVYA PUGAONKAR

esakal

Updated on

DIVYA PUGAONKAR OPENS UP ABOUT HER MARRIAGE WITH AKSHAY: झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. लक्ष्मी निवास मालिकेतील तिची जान्हवीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अशातच दिव्यानं एका मुलाखतीत तिची लव्हस्टोरी शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com