7 वर्षांनी बदललं सगळंच! लक्ष्मी निवास मालिकेतून मुख्य अभिनेत्याची एक्झिट तर भावना-सिद्धूचं नातं तुटलं

LAKSHMI NIVAS 7 YEAR LEAP UPDATE: झी मराठीवरील लोकप्रिय 'लक्ष्मी निवास' मालिकेत आता ७ वर्षांचा मोठा लीप येणार आहे. या लीपनंतर मुख्य अभिनेता मालिकेतून बाहेर पडले आहेत.
LAKSHMI NIVAS LEAP

LAKSHMI NIVAS LEAP

Esakal

Updated on

TUSHAR DALVI EXIT FROM LAKSHMI NIVAS: झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका गेल्या काही दिवसापासून दुपारी प्रसारित होतेय. आता लवकरच या मालिकेत तब्बल ७ वर्षांचा लीप येणार आहे. या सात वर्षात मालिकेत अनेक बदल झालेलं दाखवण्यात आलय. भावना-सिद्धू यांच्या नात्यात दुरावा आलाय, तर जान्हवी विश्वा यांना गोड मुलगा सुद्धा झालाय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेतून मुख्य अभिनेत्याची एक्झिट झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com