Lata Mangeshkar Award : सन्मानाचा क्षण: श्रद्धा, सचिन, सोनाली यांना लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार
Winners Full List: यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याच बरोबर सिनेसृष्टीतील सचिन पिळगावकर, श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी यांनाही गौरवण्यात येणार आहे.
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सचिन पिळगावकर, श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच उद्योपगती कुमार मंगलम बिर्ला यांना देखील पुरस्कार देण्यात आला आहे.