ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

DAYANAND SHETTY TALKED ABOUT LATA MANGESHKAR: सोनी टीव्हीवरील गाजलेल्या सीआयडी या सिरीयलबद्दल असं काही घडलं की थेट लता मंगेशकर यांनी निर्मात्यांना फोन केलेला.
LATA MANGESHKAR CID

LATA MANGESHKAR CID

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे हिंदी वाहिनीवरील सीआयडी. या शोने अनेक रेकॉर्ड केलेत. या मालिकेत सीआयडीची टीम अनेक गुन्ह्यांचा उलगडा कशी करते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं होतं. एसीपी प्रद्युमन , अभिजित आणि दया ही पात्र तर घरोघरी लोकप्रिय होती. सर्वसामान्यांप्रमाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकरदेखील या कार्यक्रमाच्या फॅन होत्या. मात्र काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम अचानक बंद झाला. त्यामुळे व्यथित झालेल्या लतादीदींनी थेट शोच्या निर्मात्यांनाच फोन केलेला. अभिनेते दयानंद शेट्टी यांनी याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com