
Bollywood News : बॉलिवूड कलाकारांच्या सिनेमांबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत असतं. त्यांचे रिलेशनशिप्स, वैयक्तिक समस्या यांची चर्चाही सोशल मीडियावर होताना पाहायला मिळते. अनेकदा काही सेलिब्रिटी त्यांच्या कुटूंबाच्या इच्छेखातर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. तर काहीजण घटस्फोटही घेतात.