
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मोठ्या मुली पौर्णिमाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
तिने आईवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आणि काही जिव्हाळ्याच्या आठवणी शेअर केल्या.
लहानपणापासूनच आई इतरांपेक्षा वेगळी असल्याची जाणीव होत असल्याचं तिने लिहिलं.