"अरे अशोक !" स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला अशोक मामांना आला लक्ष्यामामांचा फोन ! उपस्थितांना अश्रू अनावर

Laxmikant Berde Call To Ashok Saraf At Star Pravah Parivar Awards : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लक्ष्मीकांत बेर्डेनच्या आलेल्या आभासी फोनने सगळ्यांना अश्रू अनावर झाले.
Laxmikant Berde Call To Ashok Saraf At Star Pravah Parivar Awards
Ashok Saraf Cried After Phone Call Of Laxmikant Berdeesakal
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांच्या सन्मानासाठी महेश कोठारे, निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, किशोरी अंबिये आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com