AMRUTA DESHMUKH
esakal
TUMCHA AMCHA SEM ASTA SET CONTROVERSY NEWS: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख ही सध्या चर्चेत आहे. तिने फ्रेशर्स, लक्ष्मी निवास, तुमचं आमचं सेम असतं या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर टाकली. बिग बॉस मराठीच्या शोचा सुद्धा ती भाग होती. तसंच तिचं नियम व अटी लागू या नाटक सुपरहिट ठरतय. दरम्यान अशातच एका मुलाखतीत अमृताने तुमचं आमचं सेम असतं मालिकेच्या सेटवर किस्सा शेअर केलाय.