Laxmi Nivas Major Turn:
esakal
लक्ष्मी निवास मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. अशातच मालिकेत जयंतला कंटाळून जान्हवी पाण्यात उडी मारते. जयंत जान्हीला शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला ती कुठेच सापडत नाही. शेवटी जान्हवी सगळ्यांना सोडून गेल्याचं सत्य जयंत सर्वांना सांगतो.