बापरे! सिद्धुला झाला स्मृतिभ्रंश, भावनाला सुद्धा विसरला, लक्ष्मी निवास मालिकेत मोठा ट्विस्ट, नेटकरी म्हणाले...'आता काय होणार...'
Laxmi Niwas Serial Twist: Sidhu Forgets Bhavna After Memory Loss, Promo Goes Viral: लक्ष्मी निवास मालिकेत सध्या नवे नवे ट्विस्ट येताना दिसत आहे. सिद्धूचा स्मृतीभ्रंस झाल्याने तो भावनालाच विसरुन गेल्याचं दिसतय. सध्या या घटनेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Laxmi Niwas Serial Twist: Sidhu Forgets Bhavna After Memory Loss, Promo Goes Viral:esakal