
थोडक्यात :
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील अभिनेता ऋत्विक तळवलकरने आपल्या गर्लफ्रेंड अनुष्का चंदकला प्रपोज केलं आहे.
त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या चार वर्षांच्या नात्याची आणि लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपची आठवण सांगितली.
फोटोसोबत दिलेल्या भावनिक कॅप्शनमुळे चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.