
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतिदिन. आपल्या धमाल कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्मीकांत आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचे गाजलेले डायलॉग्स, डान्स यावर बनलेले रील्स ही लोकप्रिय आहेत.