मुख्य अभिनेत्याने सोडली 'लक्ष्मी निवास' मालिका; तर एक- दोन नव्हे तब्बल तीन कलाकारांची एंट्री; कोण आहेत ते?

POPULAR ACTOR LEAVE LAXMI NIWAS SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये सात वर्षांचा लीप आलाय. मात्र मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतलीये.
laxmi niwas serial actor exit

laxmi niwas serial actor exit

ESAKAL

Updated on

ACTOR LEFT ZEE MARATHI SERIAL: छोट्या पडद्यावरील मालिका कंटाळवाण्या झाल्या की त्यात बदल हा करावाच लागतो. कधी प्रेक्षकांच्या मतांचा आदर राखत तर कधी निर्मात्यांच्या मतानुसार हे बदल केले जातात. यात टीआरपीमध्ये टॉप येणं हा एकमेव हेतू असतो. आता असावंच मोठा बदल झी मराठीच्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेत झालाय. या मालिकेने तब्बल सात वर्षाचा लीप घेतलाय. सोबतच यातील कथानकात प्रचंड बदल झालाय. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतलाय. सोबतच तीन नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com