Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांना सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त जीवनगौरव’ व ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित झाले.
ashok saraf

ashok saraf

sakal

Updated on

पुणे - सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त जीवनगौरव’ व ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित झाले आहेत. शनिवारी (ता. ७) बाणेर येथील बंटारा भवनमध्ये माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com