Ashwini Ye Na Song : अश्विनी ये ना... गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून अशोक मामा म्हणाले...

Little Kids Dance: अशोक सराफ यांच्या गाण्यावर एका चिमुकल्याने भन्नाट डान्स केला आहे. त्याचा डान्स, त्याचा उत्साह, आणि अदाकारी पाहून अशोक मामांनी सुद्धा त्याच्या व्हिडिओचं कौतूक केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
Ashwini Ye Na Song
Ashwini Ye Na Songesakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. आता सध्या रील्स बनवण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान असाच एका लहान चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com