

aditi sidharth intimate scene in lust stories
ESAKAL
'लस्ट स्टोरीज'चे यापूर्वीचे दोन्ही भाग प्रेक्षकांमध्ये चांगलेच गाजले. प्रत्येक भागात ४ वेगवेगळ्या कथा दाखवल्या जातात. मात्र या कथांमधून शेवटी एक वेगळंच सत्य बाहेर पडतं. ही सीरिज विशेषतः इंटिमेट सीनसाठी गाजते. आता या सीरिजचा आता तिसरा भाग येतोय. यात अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांचे इंटिमेट सीन दिसणार आहेत. ते दोघे खऱ्या आयुष्यात नवरा- बायको आहेत. तरीही इंटिमेट सीन शूट करताना त्यांच्यात सगळे प्रोटोकॉल पाळले गेले. आता सिद्धार्थने त्यांचे सीन कसे शूट झाले याबद्दल सांगितलं आहे.