MADHU KAMBIKAR
esakal
MARATHI ACTRESS MADHU KAMBIKAR EMOTIONAL LIFE STORY: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. सूनेची, आईची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. परंतु गेल्या काही वर्षांपासून मधू कांबीकर या सिनेसृष्टीपासून दूर आहे. एका घटनेमुळे त्या आजही अंथरुणाला खिळून आहेत.