मधुरा वेलणकरच नाही, तिची सख्खी बहीणही आहे लोकप्रिय अभिनेत्री; झी मराठीच्या 'शिवा' मालिकेत केलेलं काम, तुम्ही ओळखलंत?

MADHURA WELANKAR SISTER:मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर हिची सख्खी बहीणही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने छोटा पडदा गाजवलाय मात्र अनेकांनी तिला ओळखलं नाहीये.
madhura velankar sister

madhura velankar sister

esakal

Updated on

लोकप्रिय अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. तिने अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' ते 'तुमची मुलगी काय करते' पर्यंत तिच्या अनेक भूमिका गाजल्या. तिने लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. इतकंच नाही तर अभिनेते शिवाजी साटम यांची ती सून आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का मधुराची सख्खी बहिणदेखील इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. तिनेही मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com