आमची बाळंतपणं करून आई परत गेली आणि काहीच दिवसात बाबांना... मधुराणीने सांगितला कठीण काळ, म्हणाली- 'मुलींना त्रास नको म्हणून...'

MADHURANI TALKED ABOUT HER HARD TIME WITH FAMILY: मधुराणी प्रभुलकर हिच्या आयुष्यातील या घटनेबद्दल यापूर्वी कधीही तिने भाष्य केलं नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तो कठीण काळ सांगितलाय.
madhurani prabhulkar

madhurani prabhulkar

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची सज्ज झालीये. मधुराणीने 'आई कुठे काय करते' मधून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती अजूनही अरुंधती म्हणूनच ओळखली जाते. सध्या ती स्टार प्रवाहवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसतेय. मात्र कलाकारही माणूस असतो. आयुष्यात कधीना कधी त्यालाही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतोच. मधुराणीने देखील आयुष्यात अशाच एका मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना केला होता. आता एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com