माधुरी आणि श्रीदेवीमध्ये 'या' कारणामुळे होतं कट्टर वैर? चर्चांवर स्पष्टच बोलली होती माधुरी, म्हणाली...'त्या अशा लोकांपैकी एक होत्या ज्या...'

MADHURI DIXIT BREAKS SILENCE ON SRIDEVI RIVALRY RUMOURS: ९० च्या दशकात माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात कट्टर स्पर्धा व वैर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र एका मुलाखतीत माधुरीने या सर्व अफवा फेटाळून लावत श्रीदेवींच्या मेहनतीचं आणि अभिनयावरील समर्पणाचं कौतुक केलं.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

BOLLYWOOD CATFIGHT GOSSIP BETWEEN MADHURI DIXIT AND SRIDEVI: हिंदी मनोरंजन विश्वात अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे खास मित्र असतात. काही सेलिब्रिटी एकमेकांचे इतके जिवापाड मित्र असतात की, त्यांना एकमेकांच्या प्रत्येक गोष्टी माहिती असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींचं गॉसिपिंग सुद्धा बरंच रंगत. काही अफवांमुळे कलाकरांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतो. दरम्यान ९० च्या दशकामध्ये माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या वैर असल्याचं बोललं जात होतं. दोघींच्या कॅटफाईटची बरीच चर्चा रंगली होती. दरम्यान माधुरीनं आता या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com