MADHURI DIXIT
esakal
MAA BEHEN MOVIE PROMOTION BACKLASH: सोशल मीडियावर सध्या माधुरी दीक्षितचा 'मां बहन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, तसंच इन्फ्लुएन्सर धरना दुर्गा पहायला मिळणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना पहायला मिळतेय. परंतु अशातच सोशल मीडियावर तिघींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर माधुरीवर नेटकऱ्यांनी टिका केलीय.