MADHURI DIXIT SONG
esakal
‘CHOLI KE PEECHE’ ROW RETURNS AS NORA FATEHI SONG: सध्या नोरा फतेही तिच्या 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. गाण्याची रिलिक्स अश्लिल असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अनेकांनी सोशल मीडियावर या गाण्यावर टीका करत गाणं डिलीट करण्याची मागणी केली होती. युट्यूबवरुन देखील हे गाणं हटवण्यात आलं आहे. परंतु या गाण्यातील शब्दावरून नवा वाद पेटलेलं पहायला मिळतय.