माधुरी दीक्षितचे सासू-सासरे काय करतात माहितीये? दादरमध्ये शिक्षण घेऊनही इंग्लंडला गेले कारण…

MADHURI DIXIT FATHER IN LAW EDUCATION JOURNEY: माधुरी दीक्षित यांच्या सासऱ्यांचा दादरच्या शिवाजी पार्कमधून सुरू झालेला प्रवास १९६३ मध्ये इंग्लंडपर्यंत पोहोचला. इम्पेरिअल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली.
MADHURI DIXIT FATHER IN LAW

MADHURI DIXIT FATHER IN LAW

esakal

Updated on

MADHAV NENE IMPERIAL COLLEGE LONDON EXPERIENCE: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमधून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ८० च्या दशकामध्ये आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक माधुरी होती. तिने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत १९९९ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. नेने यांचं कुटुंब आधीपासूनच अमेरिकेत स्थायिक होतं. कालांतराने माधुरीनं भारतात येण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com