MADHURI DIXIT JAMAL KUDU DANCE VIRAL VIDEO
esakal
MADHURI DIXIT DANCES WITH GLASS ON HER HEAD: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. कोण होणार करोडपती? हा शो ती होस्ट करत आहे. अशातच आता माधुरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये माधुरीनं बॉबी देओलने केलेल्या जमांल कुडू या गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय. सध्या सोशल मीडियावर तिचा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.