‘माझ्या माधुरीचं लग्न झालं…’ मधुराणी गोखलेंनी सांगितला बाबांचा भन्नाट किस्सा; धकधक गर्ल सुद्धा हसू लागली

MADHURANI GOKHALE FATHER REACTION TO MADHURI DIXIT MARRIAGE:‘कोण होणार करोडपती’मध्ये मधुराणी गोखले यांनी माधुरी दीक्षितच्या लग्नाचा खास किस्सा सांगितला. माधुरीच्या लग्नानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती? जाणून घ्या.
MADHURANI GOKHALE ON MADHURI MARRIAGE

MADHURANI GOKHALE ON MADHURI MARRIAGE

ESAKAL

Updated on: 

MADHURI DIXIT MARRIAGE ANECDOTE ON KON HONAR KARODPATI: माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अशातच अभिनेते सचिन पिळगावकर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी माधुरी, सचिन आणि मधुराणी यांच्यात रंगलेल्या गप्पांमधून अनेक जुने किस्से आणि सेटवरील आठवणी प्रेक्षकांना ऐकायला मिळाल्या. दरम्यान, या गप्पांमध्ये मधुराणी यांनी माधुरी दीक्षित यांच्याशी संबंधित एक खास किस्साही सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com