

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati
Sakal
सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय आणि ज्ञानोपासनेचा मंचावर रंगणारा शो 'कोण होणार करोडपती' नेहमीच काही ना काही खास कारणांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. या शोचे सूत्रसंचालन करताना बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या दिलखुलास स्वभावाने पुन्हा एकदा साऱ्यांची मने जिंकली आहेत.