'माधुरीनं आजपर्यंत कधीच...' धक धक गर्लबद्दल बोलताना रवी किशन म्हणाले... 'ती तिच्या आयुष्यात...'

RAVI KISHAN EXPERIENCE WORKING WITH MADHURI DIXIT:रवि किशन यांनी माधुरी दीक्षितसोबत ‘माँ बहन’ या नेटफ्लिक्स सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला ते खूप घाबरले होते, पण माधुरीचा शांत, संयमी आणि प्रोफेशनल स्वभाव पाहून ते प्रभावित झाले.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

MADHURI DIXIT PROFESSIONAL BEHAVIOR ON FILM SET: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अभिनयासह तिच्या डान्सचे सुद्धा लाखो चाहते आहेत. अशातच माधुरी दीक्षितचा माँ बहन हा सिनेमा नेटफिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात माधुरीसह तृप्ती डिमरी आणि इन्ल्फुएन्सर धर्ना दुर्गा मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसंच अभिनेते रवी किशन सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com