माधुरी दीक्षित सासू होणार! दिवाळी पार्टीत मोठा मुलगा आरिनची गर्लफ्रेंडची एन्ट्री; नेटकरी म्हणतात- कमरेवरचा हात बघून वाटतंय...

Madhuri Dixit Son Arin Nene Girlfriend Spotted at Diwali Party: बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच सासू होणार असल्याच्या चर्चा आहेत. दिवाळी पार्टीत अभिनेत्रीचा मुलगा चक्क गर्लफ्रेंडसोबत आला होता.
madhuri dixit daughter in law

madhuri dixit daughter in law

esakal

Updated on: 

बॉलिवूडमध्ये प्रत्येक सणाचा एक वेगळा उत्साह असतो. कुणाकडे तरी पार्टी आयोजित केली जाते आणि कलाकारांना आमंत्रण पाठवलं जातं. या पार्टीमध्ये झाडून सगळे कलाकार हजेरी लावतात. त्यानिमित्ताने नवीन ओळखी होतात आणि नव्या संधीही मिळतात. यावर्षीही लोकप्रिय बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्रा याने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यात सैफ-करीना, सारा-इब्राहिम, शर्वरी वाघ, अभिषेक बच्चन ऐश्वर्या अगदी हटके अंदाजात पोहोचले होते. मात्र यावेळेस चर्चेचा विषय ठरली ती माधुरी दीक्षित. कारण तिच्यासोबत आलेल्या तिच्या मोठ्या लेकाने चक्क पार्टीला गर्लफ्रेंडसोबत एंट्री घेतली.

Loading content, please wait...