नवरा-मुलं सोडून माधुरी दीक्षित करते 'या' दोघांवर जीवापाड प्रेम; कोण आहेत ते?

MADHURI DIXIT SHARES HER SPECIAL BOND WITH PET DOGS INDY AND COCO:अभिनेत्री माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' शोमध्ये तिच्या पाळीव कुत्र्यांविषयी खास किस्सा सांगितला. इंडी आणि कोको ही दोन कुत्री ती घरी येण्याची कशी वाट पाहतात, याचा गोड अनुभव तिने शेअर केला.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on: 

MADHURI DIXIT TALKS ABOUT HER LOVE FOR PET DOGS: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती' या शोमुळे चर्चेत आहे. ती हा शो होस्ट करताना पहायला मिळतेय. दरम्यान या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येताना पहायला मिळतात. शोमध्ये माधुरी तिच्या करिअरमधले, वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से शेअर करत असते. या शोमधून चाहत्यांना तिच्याबद्दल अनेक गोष्टी माहिती झाल्यात.

Loading content, please wait...