४ महिन्यांची प्रग्नेंट असताना माधुरी दीक्षितने केला होता 'डोला रे डोला' गाण्यावर डान्स, तापाने फणफणत असताना केलं सलग 13 तास काम

MADHURI DIXIT WAS PREGNANT DURING DOLA RE DOLA SHOOT: ‘देवदास’ सिनेमातील ‘डोला रे डोला’ हे गाणं आजही बॉलिवूडच्या सर्वात आयकॉनिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. आता या गाण्याबद्दल मोठा खुलासा समोर आला असून शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित चार महिन्यांच्या गर्भवती होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

DEVADAS SONG DOLA RE DOLA BEHIND THE SCENES STORY: बॉलिवूडमध्ये असे काही गाणे आहेत जे आजही तितक्याच आवडीनं ऐकले जातात. त्यातील एक म्हणजे 'डोला रे डोला'. आता या गाण्याबद्दल तब्बल २४ वर्षानंतर मोठा खुलासा समोर आलाय. माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु जेव्हा गाण्याच्या शुटिंग होतं, त्यावेळी माधुरी दीक्षित चार महिन्यांची प्रेग्नेंट असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com