MADHURI DIXIT
esakal
ANJAAM MOVIE SUPERHIT SONG BACKSTORY: माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ९० ते २००० च्या दशकामध्ये तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. एक काळ असा होता जेव्हा माधुरीशिवाय सिनेमा पुर्ण होत नव्हता. दरम्यान १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंजाम' या सिनेमातील 'चने के खेत में' या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. परंतु या गाण्याला माधुरीनं सुरुवातील नकार दिला होता.