माधुरी दीक्षितनेही शाळेत खाल्लाय छडीचा मार; अजिबात आवडत नव्हता 'हा' विषय, म्हणते- त्या बाईंचा तास सुरू झाला की...

MADHURI DIXIT GET SCOLDED BY TEACHER IN SCHOOL: बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने तिच्या शाळेतल्या आठवणी सांगितल्या जेव्हा तिला इतरांमुळे छडीचा मार पडला होता.
madhuri dixit

madhuri dixit

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने कोणत्याही गॉडफादर शिवाय इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. हिंदीनंतर माधुरी आता मराठी शोमध्ये दिसतेय. माधुरी सध्या सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात दिसतेय. या कार्यक्रमात तिचा स्वतःचा एक वेगळा लहेजा पाहायला मिळतो. या कार्यक्रमात स्पर्धकांसोबत बोलताना माधुरी तिच्या आयुष्यातील काही किस्से सांगताना दिसते. आताही तिने नुकत्याच झालेल्या एका भागात तिच्या शालेय जीवनातील खास गोष्टी सांगितल्या. विशेष तो प्रसंग जेव्हा तिला मार खावा लागलेला.

Loading content, please wait...