माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

MADHURI DIXIT TALKED ABOUT MARRYING A DOCTOR : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या व्यक्तीशी का लग्न केलं या मागचं कारण सांगितलं आहे.
madhuri dixit

madhuri dixit

ESAKAL

Updated on: 

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 'धक धक गर्ल' म्हणून तिची ओळख आहे. मात्र जेव्हा माधुरीचं लग्न झालेलं तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. त्या काळात ती अनेकांची क्रश होती. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समोर येताच त्या सगळ्यांचं हृदय तुटलं होतं. माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं. त्यांचं लग्न १९९९ मध्ये कॅलिफोर्निया येथे पार पडलेला. आता नुकतंच माधुरीने तिने डॉक्टर नवरा का केला याबद्दल वक्तव्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com