MADHURI DIXIT AND SANJAY DUTT AFFAIR
esakal
MADHURI DIXIT–SANJAY DUTT LOVE STORY:बॉलिवूडमध्ये 1990 च्या दशकात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अफेअर्सच्या खुप चर्चा रंगल्या. त्यावेळी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. ऑफ स्क्रीन सुद्धा ते एकमेकांच्या जवळ असल्याच्या बोललं जायचं