MADHURI DIXIT
esakal
DHAK DHAK GIRL MADHURI DIXIT SHARES HEALTHY MAHARASHTRIAN BREAKFAST TIPS: अनेकांना कांदेपोहे प्रचंड आवडतात. विशेषत: सर्वसामान्य लोकांचा सकाळच्या नाश्त्यामध्ये फेमस पदार्थ कांदेपोहेच आहेत. झटपट असा बनणारा हा नाश्ता माधुरी दीक्षितला सुद्धा प्रचंड आवडतो. परंतु माधुरीची कांदेपोहे बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. कोणती ती जाणून घेऊया...