धक धक गर्लला लागला जॅकपॉट! 18 वर्षांत तब्बल 824% नफा; माधुरी दीक्षितने ₹52 लाखांची प्रॉपर्टी विकली तब्बल 'इतक्या' कोटींना

MADHURI DIXIT EARNS 824 PERCENT PROFIT: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ऑफिस स्पेस 'इतक्या' कोटी रुपयांना विकून तब्बल ८२४ टक्के नफा कमावला आहे.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

Esakal

Updated on

MADHURI DIXIT SELLS ANDHERI WEST OFFICE SPACE: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही तिच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आलीय. तिने मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एक ऑफिस स्पेस विकलाय. तिने ती प्रॉपर्टी १८ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. या व्यवहारातून तिला तब्बल ८२४ टक्के नफा मिळालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com