गुलाबी साडी, गुलाब फुल…! एक नंबर तुझी कंबर गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स एकदा बघाच, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Madhuri Dixit’s Stunning Dance on ‘Sheki Sheki’ Song Goes Viral in Pink Saree: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर गुलाबी साडीत जबरदस्त ठुमके दिले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरून कौतुक मिळत आहे.
Madhuri Dixit’s Stunning Dance on ‘Sheki Sheki’ Song Goes Viral in Pink Sareeesakal