माधुरी दीक्षितच्या सासूबाईंनी लपवलेले लग्नाचे फोटो; अभिनेत्रीने सांगितला किस्सा, म्हणाली, 'आजपर्यंत कुणालाच सापडले नाहीत कारण...

Madhuri Dixit Wedding Photos Hidden By Mother In Law: लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सासूबाईंनी त्यांच्या लग्नाचे फोटो लपवून ठेवले होते. आज इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने तो किस्सा सांगितलाय.
madhuri dixit mother in law

madhuri dixit mother in law

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन करताना दिसतेय. तिच्या एका हासूवर चाहते आजही फिदा आहेत. माधुरीच्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी होताना दिसतायत. शिवाय सर्वसामान्य स्पर्धकही कार्यक्रमात दिसतायत. हे स्पर्धक आपले मजेशीर किस्से या मंचावर सांगतात. तसाच एक मजेशीर किस्सा माधुरीनेदेखील सांगितलाय जेव्हा तिच्या सासूबाईंनी त्यांच्या लग्नातले फोटो लपवून ठेवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com