'माधुरीनं माझ्या पत्नीचे कपडे घालून शूटिंग केलं' : टॅक्सीचेही पैसे नव्हते; अभिनेत्याने केलेला मोठा खुलासा, म्हणालेला...

MADHURI DIXIT WORE SHEKHAR SUMAN WIFE CLOTHES DURING SHOOTING: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आज सुपरस्टार असली तरी तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष होता. अभिनेता शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत माधुरीबाबत मोठा खुलासा केला होता.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

MADHURI DIXIT EARLY CAREER LOW BUDGET FILM STORY: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ९० च्या दशकामध्ये माधुरी दीक्षित हिची मोठी क्रेझ होती. तिचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट व्हायचा. अभिनय, नृत्य आणि सौंदर्यामुळे तिची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख होती. दरम्यान करिअरच्या सुरुवातील माधुरीला संघर्ष करावा लागला होता. माधुरीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात निर्मात्यांच्या आग्रहाखारत कमी मानधनात काम केल परंतु कोणतीही सोई-सुविधा नसताना तिने शूटिंग पूर्ण केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com