

MADHURI DIXIT HUSBAND SALARY
ESAKAL
हिंदी चित्रपटसृष्टीची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय. तिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. तिच्या नृत्यकौशल्यावर चाहते आजही फिदा आहेत. तिच्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर मात्र माधुरीने काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेऊन अमेरिकेत पती आणि मुलांसोबत गृहिणी म्हणून नवा संसार सुरू केला होता. मात्र, अभिनयापासून ती जास्त काळ दूर राहू शकली नाही आणि पुन्हा एकदा तिने 'सिल्व्हर स्क्रीन'वर दमदार पुनरागमन केलं. ती आजही कोट्यवधींमध्ये कमाई करते. मात्र तिचे पती किती कमावतात तुम्हाला ठाऊक आहे का