MONALISA BHOSALE
esakal
MONALISA BHOSALE CLAIMS LIFE THREAT AFTER LOVE MARRIAGE: महाकुंभ मेळ्यादरम्यान रुद्राक्ष माळा विकतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे रातोरात प्रसिद्धी मिळालेली मोनालिसा भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, या वेळी चर्चेचे कारण तिची लोकप्रियता नसून तिला आणि तिच्या पतीला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आहेत.